सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : स्त्रीच्या दृष्टीने ज्या पुरुषाने तिच्याशी विवाह केला आहे तो.
उदाहरणे : नवर्याला दीर्घायुष्य लाभो यासाठी भारतीय स्त्री उपास करते. शीलाचा नवरा शेती करून कुटुंबाचे पालनपोषण करतो.
समानार्थी : कारभारी, दादला, दादल्या, नवरा, पती, भ्रतार, मालक, यजमान, स्वामी
अर्थ : एखादा गुण इत्यादी समृद्ध.
उदाहरणे : प्रयत्न करा म्हणजे तुम्हा यशाचे धनी व्हाल.
जिसके पास कोई गुण हो या जो किसी विषय में दक्षता रखता हो।
Having an abundant supply of desirable qualities or substances (especially natural resources).
अर्थ : दान करण्याचा स्वभाव असलेला.
उदाहरणे : दानशूर कर्णाने आपली कवच,कुंडलेही इंद्रास दिली
समानार्थी : उदार, दाता, दानशील, दानशूर
स्थापित करा
धनी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dhanee samanarthi shabd in Marathi.